स्क्रीन रीडर
 
    1 2  
         

गवार

पिकांचे / जातीचे नाव अधिसुचित संस्था प्रकाशित वर्ष बियाणे दर (किलो/हेक्टर) कालवधी (दिवस) वाणांचे गुणधर्म सरासरी उत्पन्न (क्विंटल/हेक्टर)
गौरी महाबीज, अकोला -- १५ ५० ते ५५  झाडांची उंची १०० ते ११०, शेंगाचा रंग हिरवा, चमकदार, कोमल आणि गुळगुळीत, शेंगांची लांबी १२ ते १६ सेंमी, झाडाचा प्रकार सरळ. १२० ते १३०
पुसा नवबहार एनबीपीजीआर, नवी दिल्ली १९८४ १५ १२० ते १२५ झाडाची उंची १०० सेंमी, सरळ वाढणारे व फांद्या न फुटणारे वाण, शेंगाची लांबी १२ ते १5 सेंमी, फिक्कट हिरव्या, लुसलुसीत शेंगा.   १२० ते १३०


*

खान आसिफ अहमद (संगणक व्‍यवस्‍थापक, महाराष्‍ट्र राज्‍य बियाणे महामंडळ मर्यादित) यांनी डिझाइन आणि विकसित केल

*