गेल्या दोन दशकांपासून महाबीज रोपवाटीकांव्दारे शेतकरी बांधवांना तसेच इतर ग्राहकांना ५०० हुन अधिक प्रकारच्या फुलझाडे, ऊती संवर्धीत केळी, पपई, फळझाडे, शोभीवंत झाडे, भाजीपाला व कुंपणासाठी लागणाऱ्या झाडांची गुणवत्तापूर्ण रोपे व रोपवाटीका संबंधीत साहित्य् रास्त् दरात उपलब्ध् करुन देण्यात येते. तसेच महामंडळाव्दारे बगीचा विकसीत करण्याचे कार्यसुद्धा केल्या जाते. | ![]() |
महामंडळाचे रोपवाटीकांव्दारे शासकिय, निमशासकिय, खाजगी तसेच स्वयंसेवी संस्था यांना वृक्षारोपण तसेच उद्यान विकसीत करण्यासाठी लागणारी रोपे सवलतीच्या दरात पुरवठा करण्यात येतात. सद्यस्थितीत अकोला, पैलपाडा, खामगाव, व नागपूर येथे महाबीज रोपवाटीका कार्यरत असून भविष्यात अमरावती, जळगाव, जालना, औरंगाबाद, नाशिक, पुणे, श्रीरामपूर इ. ठिकाणी महाबीज रोपवाटीकेचा विस्तार करण्याचे नियोजन आहे. |
रोपवाटीका |
संपर्क |
प्रभारी, महाबीज रोपवाटीका, |
मो.नं. :- ९८६०१५४६४४ |
प्रभारी, महाबीज रोपवाटीका, |
मो.नं. :- ८६६९६४२७४८ |
प्रभारी, महाबीज रोपवाटीका, |
मो.नं. :- ७५८८६०९४२४ |
प्रभारी, महाबीज रोपवाटीका, |
मो.नं. :- ८६६९६४२७४२ |
![]() खान आसिफ अहमद (संगणक व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित) यांनी डिझाइन आणि विकसित केल
|
|
![]() ![]() |