स्क्रीन रीडर
 
    1 2  
         

संकरित बाजरी

*

पिकांचे / जातीचे नाव अधिसुचित संस्था प्रकाशित वर्ष बियाणे दर (किलो/हेक्टर) कालवधी (दिवस) वाणांचे गुणधर्म सरासरी उत्पन्न (क्विंटल/हेक्टर)
एएचबी-१२०० एफई व. ना. म. कृ. वि., परभणी २०१८ ८० ते ८५ मध्यम कालावधीचाे वाण, गोसावी रोगास प्रतिकारक, न पडणाराे वाण. २९ ते ३२
महाबीज-१००५ महाबीज, अकोला २०१७ ८० ते ८२ झाडाची उंची १८१ सें. मी., सरळ मध्यम वाढ, पिवळया रंगाची फुले, लांबट जाड मोठे कणीस, टपोरा गोलाकृती करडया रंगाचा दाणा. ३० ते ३३
फुले आदिशक्ती म. फु. कृ. वि., राहुरी २०१५ ८० ते ८५ ठळक, गोलाकार आणि राखाडी रंगाचे दाणे. २८ ते ३०
फुले महाशक्ती  म. फु. कृ. वि., राहुरी २०१८ ८५ ते ९० मध्यम परिपक्वता, बुरशीला प्रतिरोधक, अतिशय संक्षिप्त, ठळक गोलाकार आणि राखाडी रंगाचे दाणे. २९ ते ३०


*

खान आसिफ अहमद (संगणक व्‍यवस्‍थापक, महाराष्‍ट्र राज्‍य बियाणे महामंडळ मर्यादित) यांनी डिझाइन आणि विकसित केल

*