स्क्रीन रीडर
 
    1 2  
         

संकरीत वांगे

पिकांचे / जातीचे नाव अधिसुचित संस्था प्रकाशित वर्ष बियाणे दर (किलो/हेक्टर) कालवधी (दिवस) वाणांचे गुणधर्म सरासरी उत्पन्न (क्विंटल/हेक्टर)
जयंत महाबीज, अकोला -- ०.५ १३० ते १४० फळांचा रंग चमकदार हिरवा हलका हिरवा ‍ठिपका, फळाचा आकार अंडाकृती. ४०० ते ५००
यशवंत महाबीज, अकोला -- ०.५ १३० ते १४० मध्यम वाढ, फळांचा रंग चमकदार जांभळा, लागवड हंगाम खरीप/रब्बी/उन्हाळी. ५०० ते ५५०


*

खान आसिफ अहमद (संगणक व्‍यवस्‍थापक, महाराष्‍ट्र राज्‍य बियाणे महामंडळ मर्यादित) यांनी डिझाइन आणि विकसित केल

*