स्क्रीन रीडर
 
    1 2  
         

संकरित ज्वारी

*

ज्‍वारी पिकातील एकात्मिक पिक व्‍यवस्‍थापन

पिकांचे / जातीचे नाव अधिसुचित संस्था प्रकाशित वर्ष बियाणे दर (किलो/हेक्टर) कालवधी (दिवस) वाणांचे गुणधर्म सरासरी उत्पन्न (क्विंटल/हेक्टर)
सी एस एच-१४ (एस पी एच-४६८) डॉ. पं. दे. कृ. वि.,  अकोला १९९० १० १०३ ते १०५ कणीस वरच्या टोकाला लांब दंडगोलाकार, दाण्यांचा आकार गोलाकार, बियांचा आकार मध्यम, न लोळणारा वाण. ४५ ते ४८
सी एस एच-९ आय आय एम आर, हैद्राबाद १९८१ १० ११० ते १२० कणीसाचा आकार लंबवर्तुळाकार, लांबीला मध्यम, रसाळ आणि पानांचे आवरण पूर्णपणे बंद.  न लोळणारा वाण. ४० ते ४२
एस पी एच-१६३५ डॉ. पं. दे. कृ. ‍वि., अकोला २०१५ १० ११० ते ११५  झाडाची उंची सरासरी २१० ते २१५ सें.मी., दाण्याचा रंग मोत्यासारखा (पांढरा)  ४५ ते ५० 
सीएसएच-३० (एसपीएच-१६५५) डॉ. पं. दे. कृ. ‍वि., अकोला २०१३ १० १०० ते १०५ धान्य व चारा दोन्ही करीता योग्य, भरघोस उत्पादन, बहुरोग प्रतिकारक्षम. ४३
महाबीज-७ महाबीज, अकोला २००० १० १०० ते ११० झाडाची उंची २०० ते २१५ सें. मी., सरळ उभी वाढ, पानांचा रंग हिरवट, गोलाकार मोत्यासारखा पांढरा चमकदार दाणा, लवकर पेरणीस उपयुक्त.   ४७ ते ५२
सीएसएच-३५ (एसपीएच-१७०५) डॉ. पं. दे. कृ. ‍वि., अकोला २०१६ १० १०० ते ११० अधिक उत्पादन देणारे वाण, भाकरीची प्रत उत्तम. ४२ ते ४५
भाग्यलक्ष्मी-२९६ इक्रीसॅट, हैद्राबाद -- १० १०५ ते ११० पांढरे टपोरे मोठे दाणे, सरळ उभी वाढ. ४८ ते ५०


*

खान आसिफ अहमद (संगणक व्‍यवस्‍थापक, महाराष्‍ट्र राज्‍य बियाणे महामंडळ मर्यादित) यांनी डिझाइन आणि विकसित केल

*