स्क्रीन रीडर
 
    1 2  
         

सुधारित बाजरी

पिकांचे / जातीचे नाव अधिसुचित संस्था प्रकाशित वर्ष बियाणे दर (किलो/हेक्टर) कालवधी (दिवस) वाणांचे गुणधर्म सरासरी उत्पन्न (क्विंटल/हेक्टर)
धनशक्ती

इक्रीसॅट, हैद्राबाद

२०१४ ७४ ते ७८ झाडाची उंची १८३ ते १९७ सें.मी., गडद ‍हिरवी सरळ पाने, सरळ उभी वाढ, न लोळणारी, फुटण्यास प्रतिकारक, गोलाकृती मोठे चमकदार, राखाडी रंगाचे दाणे १८ ते २०
एबीपीसी-४-३ एन ए आर पी, औरंगाबाद २०१२ ८० ते ८५ जास्त फुटवे येणारा, मध्यम आकाराची हिरवट दाणे, गोसावी रोगास प्रतिकारक, खोडमाशीस अंशत: सहनशील. २० ते २५


*

खान आसिफ अहमद (संगणक व्‍यवस्‍थापक, महाराष्‍ट्र राज्‍य बियाणे महामंडळ मर्यादित) यांनी डिझाइन आणि विकसित केल

*