स्क्रीन रीडर
 
    1 2  
         

सुधारित कापूस

पिकांचे / जातीचे नाव अधिसुचित संस्था प्रकाशित वर्ष बियाणे दर (किलो/हेक्टर) कालवधी (दिवस) वाणांचे गुणधर्म सरासरी उत्पन्न (क्विंटल/हेक्टर)
एकेए-७ डॉ. पं. दे. कृ. वि., अकोला १९९८ १२ १४० ते १५० कोरडवाहु क्षेत्र लागवडीकरीता योग्य, रस शोषण करणा-या किडीस व फयुजॅरीयम मर रोगास प्रतिकारक्षम, धाग्याची लांबी २३.७० मि. मि. १० ते १२
एकेए-५ डॉ. पं. दे. कृ. वि., अकोला १९८१ १२ १७० ते १८० फुलांचा रंग पांढरा, गर्द लाल ठिपका, बोंडाचा आकार मध्यम व टोकाकडे निमुळता, पानाचा आकार मध्यम, ५ अरूंद पाळया, मधली पाळी लांब, फिक्कट हिरवा रंग. १० ते १२



*

खान आसिफ अहमद (संगणक व्‍यवस्‍थापक, महाराष्‍ट्र राज्‍य बियाणे महामंडळ मर्यादित) यांनी डिझाइन आणि विकसित केल

*