स्क्रीन रीडर
 
    1 2  
         

तूर 

तूर उत्पादन तंत्रज्ञान

तूर पिकातील एकात्मिक पिक व्‍यवस्‍थापन

पिकांचे / जातीचे नाव अधिसुचित संस्था प्रकाशित वर्ष बियाणे दर (किलो/हेक्टर) कालवधी (दिवस) वाणांचे गुणधर्म सरासरी उत्पन्न (क्विंटल/हेक्टर)
एम पी व्ही-१०६  महाबीज, अकोला २०२० १२ १६५ ते १७४ झाडाची उंची १३५ ते १५० सें. मी., मध्यम वाढणारे वाण, ‍हिरव्या शेंगावरती तपकीरी रंगाचे पट्टे, ३ ते ४ दाणे प्रती शेंग, मर रोगास मध्यम प्रतिकारक तसेच शेंगा पोखरणा-या अळीस प्रतिकारक.  १४ ते १५
बी डी एन-७१६ व. ना. म. कृ. वि., परभणी २०१८ १२ १६० ते १६५ झाडाची उंची १३० ते १६० सें. मी., अनिश्चित वाढ, फुलाचा रंग पिवळा, पोपटी रंगाच्या शेंगा, ३ ते ४ दाणे प्रती शेंग, मोठा टपोरा दाणा.  १८ ते २०
पी के व्ही तारा डॉ. पं. दे. कृ. वि., अकोला २०१३ १२ १७० ते १७५ झाडाची उंची १६८ सें. मी.,हिरव्या खोडावर जांभळट रंग, लॅन्सीओलॅटर प्रकारचे हिरवे पान, निम पसरट वाढ, पिवळया फुलावर फिक्कट लाल पट्टे, मर व वांझ रोगास प्रतिकारक   १९ ते २२
राजेश्वरी (फुले-१२) म. फु. कृ. वि., राहुरी २०१३ १२ १४५ ते १५० झाडाची उंची १५० सें. मी. पेक्षा जास्त, जांभळट हिरवे खोड, निमपसरी वाढ, ४ दाणे प्रती शेंग हिरव्या शेंगावर जांभळट पटटा, मर व वांझ रोगास सहनशील २० ते २२
बी डी एन-७११ व. ना. म. कृ. वि., परभणी २०१२ १२ १५० ते १५५ झाडाची उंची १२० ते १५५ सें. मी., सुर्यमुखी लाल रंगाचे खोड, शेंगाचा रंग पोपटी, दाण्याचा रंग पांढरा, मर व वांझ रोगास प्रतिकारक. १५ ते २३
बी एस एम आर-७३६ व. ना. म. कृ. वि., परभणी १९९४ १२ १८० ते १८५ झाडाची उंची १७५ ते १९० सें.मी., हिरवट रंगाची खोड, पिवळी फुले, हिरव्या रंगाचे शेंगा, ३ ते ४ प्रती शेंग, लाल रंगाचे दाणे, मर व वाण रोगास प्रतिकारक.  १२ ते १४
आय सी पी एल-८७११९ (आशा) ए आय सी पी आय पी, कानपूर १९९३ १२ १८० ते २०० भारी जमिनीसाठी योग्य, मर रोगास प्रतिकारक, टपोरे लाल दाणे १८ ते २५
आय सी पी-८८६३ (मारोती) इक्रीसॅट, हैद्राबाद १९८६ १२ १५० ते १६० झाडाची उंची १५० ते १८० सें. मी., हिरवे खोड, निमपसरी निश्चित वाढ, पिवळया फुलावर लालसर छटा व हिरव्या शेंगावर जांभळट छटा मर रोगास प्रतिकारक,   १८ ते २०


*

खान आसिफ अहमद (संगणक व्‍यवस्‍थापक, महाराष्‍ट्र राज्‍य बियाणे महामंडळ मर्यादित) यांनी डिझाइन आणि विकसित केल

*